ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रस्ता सुरक्षा पत्रकांचे वाटप व समुपदेशन

(कृषी विषयक) वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रेलर, बैलगाडी, ऑटो रिक्षा व इतर वाहने यांना लावण्यात आले रिफ्ले्टर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत आज दिनांक १७/०१/२०२४ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय द्व्यारे नगर परिषद वर्धा येथील कचरा गाडी तसेच सेलू येथे ऊस (कृषी विषयक) वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रेलर, बैलगाडी, ऑटो रिक्षा व इतर वाहने यांना रिफ्ले्टर लावण्यात आले तसेच त्यांना रस्ता सुरक्षा पत्रकांचे वाटप व समुपदेशन करण्यात आले.

यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय येथील मोटर वाहन निरीक्षक प्रफुल्ल मेश्राम, सहायक मोटर वाहन निरीक्षक विशाल भगत, वाहन चालक टिक्कस उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये