गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्रेटा कारसह देशी विदेशी, बिअर दारूसह कि. 15 लाख 5 हजारावर माल हस्तगत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

     दिनांक 09/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा अॅन्टी गॅग सेल पथक पोलीस स्टेशन वर्धा शहर, रामनगर परीसरात गुन्हेगार चेक व अवैद्य धंदयावर प्रो.रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून ग्रे रंगाच्या होन्डा कंपनीच्या केटा गाडी कमांक एम.एच. 48 ए.सी. 9279 चालक 1) योगेश उर्फ सोनू विश्वकर्मा, रा. समता नगर, आंबेडकर उद्यान समोर, वर्धा व त्याचा साथीदार 2) आकाश दिपक जयसिंघानी, वय 35 वर्ष, रा. सिंदी कॉलनी, पोद्यार बगिचा, रामनगर, वर्धा, यांचेवर घेराव टाकुन प्रो रेड केला असता चालक सोनू विष्वकर्मा याला पोलीस आल्याची चाहूल लागताच गल्ली बोळीतुन पळुन गेला. त्याचा साथीदार आकाश जयसिंघानी हा दारूमालासह मिळुन आला.

त्याचे ताब्यातुन पंचासमक्ष क्रेटा गाडीच्या मागील सिटवर व डिक्की मध्ये खर्डाच्या खोक्यात वेगवेगळ्या कंपनीच्या देशी विदेशी दारूसाठा 1) ऑफीजर चॉईस कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 200 नग प्लास्टीच्या सिलबंद शिश्या ज्यावर बॅच नंबर 475 दिनांक 16.12.23 असा असुन प्रती नग 300 रू. प्रमाणे 60,000/- रू. 2) ऑफीजर चॉईस ब्ल्यु कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 192 नग प्लास्टीच्या सिलबंद शिश्या ज्यावर बॅच नंबर 489 दिनांक 21.12.23 असा असुन प्रती नग 300 रू. प्रमाणे 57,600/- रू. ३) आर. एस कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 175 नग काचेच्या सिलबंद शिश्या ज्यावर बॅच नंबर 2877 दिनांक 07.12.23 असा असुन प्रती नग 350 रु. प्रमाणे 61,250/- रू. 4) आर.सी. कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 66 काचेच्या सिलबंद शिश्या ज्यावर बॅच नंबर 1057 दिनांक 25.12.23 असा असुन प्रती नग 350 रू. प्रमाणे 23,100 रू 5) ट्युबर्ग प्रिमियम बियर स्ट्रॉग 500 एम.एल.च्या 48 सिलबंद कॅन ज्यावर बॅच नंबर 985 दिनांक 02.11.23 असा असुन प्रती नग 300 रु. प्रमाणे 14,400/- रू. 6) टॅगो कंपनीच्या 90 एम.एल.च्या देशी दारूने भरलेल्या 400 प्लास्टीकच्या सिलबंद शिश्या ज्यावर बॅच नंबर 501 डिसेंबर 2023 असा असुन प्रती नग 100 रू. प्रमाणे 40,000/- रू. 7) ओल्डमन्क XXX कंपनिची 180 एम.एलची रमने भरलेली 48 सिलबंद शिश्या ज्यावर बॅच नंबर 555 डिसेंबर 2023 असा असुन प्रती नग 300 रु. प्रमाणे 14,400/- रू. 8) मॅजिक मुमेंट रेमीक्स 180 एम.एल. काचेच वोडका दारूने भरलेल्या 20 शिश्या प्रति नग 350 रू प्रमाणे 7,000/रू9) मॅकडॉल नं.01 कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 18 काचेच्या सिलबंद शिश्या ज्यावर बॅच नंबर 705 दिनांक 18.12.23 असा असुन प्रती नग 350 रू. प्रमाणे 6,300 रू. 10) गोवा संत्रा कंपनिच 180 एम.एल च्या काचेच्या देशी दारूने भरलेल्या 48 सिलबंद शिश प्रति नग 150 रू प्रमाणे 7,200 रू, 11) रॉयल स्टॅग कंपनिचे 375 एम.एल च्या विदेशी दारूने भरलेल्या 03 काचेच्या सिलबंद शिश्या ज्याचा बॅचनंबर 67 डिसें. 23 असा असुन प्रति नग 600 रू प्रमाणे 1,800 रू 12) रॉयल स्टॅग कंपनिच्या 750 एम.एल च्या विदेशी दारूने भरलेल्या 03 काचेच्या सिलबंद शिश्या प्रति नग 1500 रू प्रमाणे 4,500 रू 13) रॉयल स्टॅग कंपनिच्या 2 लिटर च्या विदेशी दारूने भरलेल्या 02 प्लास्टीक च्या सिलबंद शिश्या प्रति नग 2500 रू प्रमाणे 5000/- रू. 14) ऑफीसर चॉईस ब्ल्यु कंपनिच्या 2 लिटरचा विदेशी दारूने भरलेल्या 01 प्लास्टीक सिलबंद शिशी ज्याचा बॅच नंबर 191 तारीख 17.11.23 असा असुन किमंत 2,500/- रू. 16) ग्रे रंगाच्या होन्डा कंपनीच्या केटा गाडी कमांक एम.एच. 48 ए.सी. 9279 असा असुन चेचीस कमांक M A3FXEB1S00246902 KG कि 12,00,000/- रू. असा एकुण जु.कि. 15,05,050/- रू. चा माल

मोक्का जप्ती पंचनाम्याप्रमाणे, जप्त करून देशी विदेशी दारूसाठा हा वर्धा जिल्हयाचे सिमेवरील मौजा विटाळा जिल्हा अमरावती येथील उदयबारचा मालक व चालक अंकित जयस्वाल रा. सावंगी मेघे, वर्धा याचे दुकानातून गाडीमधील सर्व देशी विदेशी, बिअर दारूचा साठा विकत आणला अशी माहीती दिल्याने त्याचेविरूध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम 65 (अ) (ई).77 (अ), म.दा.का. सहकलम 3 (1)/181, 130/177 मोवाका गुन्हा नोद करण्यात आला. सदर कारवाई मा . श्री. नुरुल हसन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक अमोल लगड, सलाम कुरेशी, पो.हवा. गजानन लामसे, रितेश शर्मा, पोलीस अंमलदार गोपाल बावनकर, मंगेश आदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये