ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र कोरपना तर्फे राजुरा विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरपना तालुका व शहरातील पत्रकाराचा सन्मान सोहळा कोरपना येथे पार पडला.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टी चे ज्येष्ठ नेते रमेश मालेकार, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर किशोर बावणे, विशाल गज्जलवार, विजय रणदिवे,कवडू जरीले,शशिकांत आडकीने, विनोद नरेंद्रुलवार, पुरुषोत्तम भोंगळे, अमोल आसेकर,ओम पवार,दिनेश खडसे, ननेश आत्राम,इंदिरा कोल्हे, जया धारणकर, नगरसेवक सुभाष हरबडे, नगरसेविका गीता डोहे, सविता तुमराम, जगदीश पिंपलकर, शंकर चिंतलवार, विजय पानघाटे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले.

या सन्मान सोहळ्यात पत्रकार विजय बोरडे, अनिल कवरासे, मेघराज हरबडे, अमोल आसेकर, अबरार अली,जयंत जेनेकर,मनोज गोरे, प्रमोद गिरडकर,राजेश ढगे, कवडू पिंपलकर,विजय आबेकर, मोहब्बत खान, मोबिन बेग, दिनेश झाडे यांचा सन्मान करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये