ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निधन वार्ता – विनोद काकडे यांचे निधन

चांदा ब्लास्ट

चिमूर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत सहायक लेखापाल पदावर कार्यरत विनोद बाजीराव काकडे यांचे शुक्रवारी (ता. २९) पहाटे ५ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. ब्रह्मपुरी येथील निवासस्थानाहून आज दुपारी त्यांची अंत्ययात्रा निघाली.

कुटुंबीय, नातेवाईक आणि गणमान्य नागरिकांच्या उपस्थितीत ब्रह्मपुरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात बराचमोठा आप्तपरिवार आहे. पत्रकार प्रमोद काकडे यांचे ते थोरले बंधू होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये