ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय (नॅशनल) ज्युदो स्पर्धेकरीता वर्धा जिल्हयातील मुलींची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

राष्ट्रीय स्तरीय ज्युदो स्पर्धा करीता महाराष्ट्र राज्य ज्युदो असोशिएशने पुणे येथे दिनांक 06/12/2023 ते 07/12/2023 रोजी ज्युदो स्पर्धा आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये वर्धा जिल्हयातील 1) कुमारी ज्ञाणेश्वरी दिपक मेश्राम हीने 32 कीलो वजन गटात प्रथम स्थान प्राप्त केले 2) भक्ती रविन्द्र दुरबुडे हीने 36 कीलो वजन गटात प्रथम स्थान प्राप्त केले ३) रूचिता रविन्द्रजी शेंडे हिने हीने 57 कीलो वजन गटात द्वितीय स्थान प्राप्त केले, 4) धनश्री हेमंत भोयर हिने हीने 44 कीलो वजन गटात तृतीय स्थान प्राप्त केले, असुन त्यांची निवळ दिनांक 15/12/2023 रोजी कोच्ची राज्य (केरळ) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धे करीता झाली आहे. खेळाडु यांनी ज्युडो या स्पर्धेत उत्कृष्ट अशी कामगिरी दाखविली व यश संपादन करून आपल्या ज्युडो क्लब ला नावलौकिक मिळवून दिले. तसेच राष्ट्रीय स्पर्धेकरिता आपले स्थान कायम केले.

या यशाबद्दल वर्धा जिल्हा ज्युडो असोसिएशन चे प्रशिक्षक ओमप्रकाश पवार, चंद्रशेखर देशकर, जिवन कामडी, तिलक राणे, अमोल बोडखे, दिपक मेश्राम, अतुल मदनकर, योगेश देवगीरकर, कुनाल शिंदे, साहील ठक, दुर्गेश सहारे, धनश्री गाठे, आपल्या आई-वडीलांना श्रेय दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये