ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वंचित बहुजन युवा आघाडीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदान करून अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनी वंचित बहुजन युवा आघाडीने रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते आशिष गुजर जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी प्रितेश टेंबरे जिल्हा संघटक प्रीतम दिवेकर जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी रक्तदान करून महामानवाला अभिवादन केले. रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे सामाजिक बांधिलकी जपण्याचा दुवा आहे हे या शिबिरातून दाखवून दिले.

या शिबिरासाठी राहुल भाऊ झांबरे जिल्हा संघटक समता सैनिक दल यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले त्याचबरोबर त्रिरत्न बौद्ध विहार कमिटी, रमाई महिला मंडळ यांनी शिबिराला यशस्वी करण्यासाठी संयोग केला यामध्ये प्रामुख्याने पंकज मून, स्वप्निल जूनगडे,मनीष साठे,आकाश मुन,आशिष चुनारकर,संदीप नगराळे, प्रतीक पाटील,गौरव घोरपडे,अंकित पाटील,कुणाल बलवीर,महेश गोटे, धीरज चौधरी,स्वप्निल पाटील,आशिष कांबळे,अनिकेत खोडे,तुषार नगराळे, मयूर कांबळे,सचिन मून,शुभम बूचुंडे, सुरज बुचुंडे,शुभम लोखंडे आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये