ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना येथे 8 डिसेंबर रोजी श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव प्रारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

श्री संत संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय तैलीक विकास संस्था यांच्या संयुक्त्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती महोउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे येत्या 8 डिसेंबरला श्रीराम मंदिर कोरपना येथून श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे पादुका व प्रतिमेचे पालखी श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या नवनिर्मित मंदिरा पर्यंत पालखी निघेल त्यानंतर गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार समारंभ होणार त्यानंतर स्नेहाभोजन वितरित होणार आहे.

तरी कोरपना तालुक्यातील सर्व तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन श्री संत संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय तैलीक विकास संस्था कोरपना यांनी केली आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये