ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे विद्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर्स

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्रीक तर्फ संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिरिंग इलेक्ट्रीकल विभागात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांन करीता गेस्ट लेक्चर्स घेण्यात आले.

प्रमुख वक्ता माननीय  नवल दामले डेफ्टी एक्सझंटीव्ह इंजिनियर,कराड यांनी आपल्या अनुभवातुन थर्मल पॉवर स्टेशन (३, ६५० MW) यांनी विध्यार्थाना स्विच गियर अँड प्रोटेक्टकक्षण याविषयावर विधार्थ्यांना अतिशय महत्वाची माहिती दिली. त्यांच्या कार्यक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, इंलेट्रॉनिक्स टेलीकॉम्युनिकेशन व इलेक्ट्रीकल विभागातील अंतिम वर्षातील आणि व्दितीय वर्षातील विभागाच्या विद्यार्थांचा समावेश होता.

प्राचार्य जमीर शेख, प्रा. दीपक मस्के, प्रा. कोटकर, प्रा. ठाकरे, प्रा. डे, प्रा. नौशाद यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये