ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पहिल्या रोलर ॲथलेटिक्स (स्केटिंग) स्पर्धेत अमेय स्केटिंग क्लबच्या 24 स्केटरनी केली उत्कृष्ट कामगिरी केली

अमेय स्केटिंग अकादमीमध्ये पहिल्या रोलर ॲथलेटिक्स जिल्हा चॅम्पियनशिप 2024 बल्लारशा येथे 24 स्केटर नी उत्कृष्ट कामगिरी केली आहेत.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

२६ जानेवारी २०२४ ला सुमित रोलर स्पोर्ट्स अँड म्युनिसिपल कॉर्पोरेशन स्केटिंग रिंक येथे आयोजित भव्य स्केटिंग स्पर्धेसाठी, अमेय स्केटिंग अकादमीच्या स्केटिंगपटूंनी प्रशिक्षक आतिश धुर्वे, वैभव सर यांच्या नेतृत्वाखाली उत्साही प्रतिसाद नोंदवला आहे.

विख्यात स्केटिंग प्रशिक्षक आतिश धुर्वे यांनी प्रशिक्षण दिलेले टीम मायचेल रेसर आणि अमेय स्केटिंग अकादमी* 24 स्केटिंगपटू युगाज्ञा रामटेके, समीर धुर्वे, पल्लव थेरे, धेरया वारफडे, तरश अरोरा, निलाक्षी, कार्तिक ठक्कर, पियुष मौर्य, अमीन शेख,वीर कंकम, लक्ष्मी मोहितकर, अर्णव, दिपेश, प्रिन्स राम, रुद्र कुलमेथे,ध्रुव ठाकरे, रोशन शहा, प्रज्वल,संचित यांनी चंद्रपूरच्या रोलर ऍथलेटिक्स असोसिएशन अंतर्गत बल्लारपूर येथे २१.१.२४ रोजी आयोजित स्केटिंग स्पर्धेत अमेय स्केटिंग क्लबचे प्रतिनिधित्व केले.

  रोलर ऍथलेटिक्स जिल्हा स्पर्धा 2024 साठी चंद्रपूर स्तरावरील 24 स्केटिंगपटूंचा सहभाग अमेय स्केटिंग क्लब स्केटिंग या खेळासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे.

स्केटिंग स्पर्धा 2024 बल्लारशा मध्ये सहभागी झालेल्या स्केटर्सना मेडल जिंकुन त्यांचा पालकानी साठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये