ताज्या घडामोडी

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार

चांदा ब्लास्ट :सुधाकर श्रीरामे ————————————

नागभीड-नागपुर या महामार्गावरील कानपा गावा जवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाल्याची घटना रविवारला रात्रौ आठ वाजताच्या दरम्यान घडली. हा बिबट जागीच मृत पावला आहे.या मार्गावर कानपा,बिकली गावाला लागून जंगल आहे.

येथे वन्यप्राण्यांचा वावर आहे ते नेहमीच रोडवर येत असतात रविवारला बिबट हा रस्ता ओलांडताना त्याला एका अज्ञात वाहने धडक दिली.या घटनेची माहिती नागभीड वनविभागाला देण्यात आली लगेच वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये