ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे शिवसेनेच्या वतीने तिरंगा मोटर सायकल रॅली 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शिवसेना पक्षातर्फे भारतीय सशस्त्र दलाला मानवंदना अर्पण करण्यासाठी देऊळगाव राजा येथे तिरंगा मोटर सायकल रॅली चे आयोजन आज सकाळी करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अमर जवान चौक पावेतो रॅली काढण्यात आली.

यावेळी माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर, जिल्हा उपप्रमूख दिपक बोरकर,शहर प्रमुख गोपाळ भाऊ व्यास,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभय दिडहाते तालुकाप्रमुख अनिल चित्ते, जिल्हा नियोजन, समिती.नंदन खेडेकर.विजय उपाध्ये, श्रीनिवास भाऊ खेडेकर,युवा सेना शहर प्रमुख अतिश खराट, सुदाम भाऊ काकड. अमोल काकड, रंजीत भाऊ काकड, उपशहर प्रमुख राजेश सपाटे, संदिप राऊत, स्वप्निल शहाणे, डॉक्टर भाग्यश्री खेडेकर, पुजा खांडेभराड, मोगलाई, स्वाती आढाव, हेलगे ताई, रूपाली डोणगावकर सचिन व्यास. लखन कुमटे, तथा इतर शिवसैनिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये