ताज्या घडामोडी

सुधीरभाऊचा प्रचाराला साऊथ सुपरस्टार पवन कल्याण 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :-बल्लारपूर विधानसभा क्षेत्र 72 येथील तेलगू भाषिक मतदाता ना भारतीय जन सेना चे अध्यक्ष आंध्र प्रदेश चे उपमुख्यमंत्री व साऊथ चे सुपरस्टार श्री पवन कल्याण यांची भव्य जनसभा 17नव्हबर ला सकाळी 11वा. बल्लारपूर येथील wcl ग्राउंड वर भव्य जनसभा होणार आहे. मा सुधीरभाऊ सच्चीदानंद मुनगंटीवार भाजपा -महायुती चे उमेदवार याचा प्रचाराला बल्लारपूर नगरीत येऊन येथील तेलगू भाषिक मतदारांना लुभावणार आहे.

सुपरस्टार पवन कल्याण यांना पाहण्या करिता मोठया संख्येने शहरातील नागरिक उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.यांचा सोबतच साऊथ चे शिवानी काझीपेठ, साई कुमार एल्गाता सुजित, सतीश भोंगिरी आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये