ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

उत्कृष्ठ कामगिरी केल्याने प्रशस्तीपत्र देवून गौरव

पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांचे कामाचा आढावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. पोलीस अधीक्षक, वर्षा श्री नूरुल हसन यांनी सुरु केलेल्या उपक्रमांतर्गत दर महिन्याला पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांचे कामाचा आढावा घेवून ज्यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली त्यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात येतो. दिनांक २०.०७.२०२३ रोजी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीमध्ये सदर उपक्रमांतर्गत वर्धा जिल्हयातील माहे जुन मध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या खालील नमूद पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

१) पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर चकाटे, पोलीस स्टेशन, सेवाग्राम

२) राखीव पोलीस निरीक्षक श्री. कमलाकर घोटेकर, पो.मु.वर्धा

३) सहा. पोलीस निरीक्षक श्री मिश्रा, पोलीस स्टेशन, वडनेर

४) पोलीस उपनिरीक्षक श्री सुरेश दुर्गे, पोलीस स्टेशन, वर्धा शहर

५) सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री. दिनेश कांबळे, पो.स्टे. रामनगर

६) सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री. अजय खांडरे, पो.स्टे. आर्वी ७) पोहवा श्री. संजय खल्लारकर, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा

८) पोहवा. श्री. सतिश घवघवे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, हिंगणघाट

९) नाईक पोलीस अंमलदार रामकिसन इप्पर, स्था. गु.शा., वर्धा

१०) पेशि. राजेश चामलाटे, पो.स्टे. पुलगांव

११) पोशि. प्रमोद वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, वर्धा

१२) कनिष्ठ श्रेणी लिपीक श्री मनोज यादव, पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये