ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
चांदा ब्लास्ट
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.