Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गरजू मुलींना प्रोटीन आणि कड-धान्याची व पोषक आहारची किट वाटप

जिल्हा क्षयरोग नियंत्रण विभाग आणि इनर व्हील क्लब चंद्रपूरतर्फे आयोजन

चांदा ब्लास्ट

जिल्हा क्षयरोग नियंत्रण विभाग आणि इनर व्हील क्लब चंद्रपूर तर्फे गरजू मुलींना प्रोटीन आणि कड- धान्याची व पोषक आहार ची किट वाटप करण्यात आली आहे आणि पुढील ६ महिन्यासाठी २ गरजू विद्यार्थीनींना इंनर व्हील क्लब ही किट पुरवणार आहे.

यावेळी जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. ललित पटले सर, हेमंत महाजन, इंनर व्हील क्लब च्या अध्यक्ष राखी बोराडे, सचिव अंजली उत्तरवार, कविता झाडे, किरण बूरीले, छाया दुधलकर उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये