ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा
संजय तेली अप्पर जिल्हाधिकारी वर्धा यांच्या हस्ते ध्वजारोहण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 15आगस्ट 2026 रोजी भारताला देशाला स्वातंत्र्य मिळून 80वर्ष पूर्ण झालेले आहे या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक कार्यालय वर्धा येथे श्री.संजय तेली, अप्पर जिल्हाधिकारी, वर्धा यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संजय पाटील, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क वर्धा तसेच विभागातील श्री एम.ए. शेख, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वर्धा श्री.धनराज राउत दुय्यम निरीक्षक,श्री.राजेश कावे दुय्यम निरीक्षक, श्री.अमित् नागमोते गिरीष बावने कु.सुजाता भारस्करे योगेश गावंडे, बंडू घाटुर्ले अश्विन राठोड, संजय येसणकर इत्यादी मोठया संख्येने कर्मचारी उपस्थित होते. राष्टगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली



