ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पार्वताबाई देरकर यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – येथील श्री गुरुदेव जिनिंग चे संचालक शांताराम देरकर यांच्या मातोश्री पार्वताबाई संभाजी देरकर ( ९०) रा. गांधीनगर यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार दुपारी चार वाजता निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले दोन मुली , सुना नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी दहा वाजता मोक्षधाम कोरपना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये