ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेड राजा मतदार संघामध्ये 12 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सिंदखेड राजा मतदार संघामध्ये आज तब्बल 9 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे, आजपावेतो एकूण 12 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, सय्यद मुबीन सय्यद नईम, अपक्ष,रामदास मानसिंग कहाळे, अपक्ष,विजय प्रतापराव घोंगे, अपक्ष,अंकुश त्र्यंबक देशपांडे, अपक्ष,प्रकाश भिवाजी गीते, बहुजन समाज पार्टी,नामदेव दगडू राठोड, अपक्ष,गायत्री गणेश शिंगणे, अपक्ष,सविता शिवाजी मुंढे, वंचित बहुजन आघाडी, प्रशांत दिलीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट,अशोक श्रीराम पडघान, अपक्ष, सुरेश एकनाथ गुमटकर, जनहित लोकशाही पार्टी या उमेदवारांचा समावेश आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये