ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शमशेरखान उर्फ शम्मू बाबा यांचे निधन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा : येथील जेष्ठ नागरिक शमशेर खान गुलाब खान उर्फ शम्मु बाबा यांचे अल्पशा आजाराने गुरुवार ता.२० नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ९० वर्ष होते.

 त्यांच्या पाश्चात एक मुलगा, सून, पुतणे, नातवंडे असा आप्त परिवार आहे.अध्यात्मिक क्षेत्रात त्यांचे अनेक वर्षापासून चांगले कार्य असल्याने सर्वच समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ते पत्रकार मोहम्मद जमील यांचे मामा (फुप्पा) होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये