ताज्या घडामोडी

चंद्रपूर जिल्यात बाजारपेठेत 500 च्या बनावाट नोटा

नोटा बँकेत पोहच्यानंतर प्रकार उघडकीस

चांदा ब्लास्ट :

शहरांतील बाजापेठेमध्ये काही दिवसापासून पाचशे रुपयाच्या बनावाट नोटा चलनात आहे. सदर नोटा बँकेत पोचल्यानंतर त्या बनावाट आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वरोरा शहरातील बाजारपेठेमध्ये पाचशे रुपयाचा बनावाट नोटा चलनात आणल्या आहे.शहरातील काही व्याप्यार्यांनी बँकेत जमा करण्यासाठी रक्कम दिली असता त्यातील काही नोटा बनावट  असल्याचे निषप्पन्न झाले. सदर व्यापारी हे शहरांतील वेगवेगळे व्यवयातील आहे. हे विशेष प्रकार चार ते पाच बँकेतील  उघडकीस आला. बनावाट नोटा कोऱ्या करकरीत  आहे. या नोटांची किंमत लाखो रुपयाचा घरात असण्याची शक्यता वर्तविली जातं आहे. बनावाट सोने बँकेत ठेवून बँकेची फसवणूक करण्याचा प्रकरणानंतर बनावाट नोटांचे हे प्रकरण समोर आल्याने आश्यर्य व्यक्त केले जातं आहे. दरम्यान बनावाट नोटा चलनात  आल्याप्रकरणी कोणती ही तक्रार अद्याप झालेली नाही. सदर नोटा जवळ ठेवणे गुन्हा असताना ही संबंधित व्यापारयानि किव्हा बँकेणी तक्रार का केली नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये