ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भोयेगाव येथे ग्रामपंचायत भवन बांधकामाचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना तालुक्यातील मौजा भोयेगाव येथे जन सुविधा योजना सन २०२३ – २०२४ अंतर्गत ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम करणे अंदाजे किंमत २० लक्ष रुपये निधीच्या विकासकामांचे भुमिपुजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.

      या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, सुरेशराव मालेकर, भोयेगाव च्या सरपंचा शालीनी बोंडे, उपसरपंच सविता घटे, ग्रा. प. सदस्य तृप्ती गोहणे, बंडू जुनघरे, संतोष पोटे, अर्चना बोढे, सवर्ग विकास अधिकारी विजय पेंदाम, विस्तार अधिकारी डी. एस. पवार, पी. जी. गेडाम, अभियंता कुडमेथे, ग्रामसेवक मंजुषा ढोरे यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये