ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक पालक सभा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालयात वर्ग 5 ते 8 च्या विद्यार्थ्यांना पॅट परीक्षा बाबत मार्गदर्शन करण्या संदर्भात शिक्षक पालक सभा संपन्न झाली
सभेच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम होते प्रमुख पाहुणे म्हणून, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, उपमुख्याध्यापक विजय डाहुले, पर्यवेक्षिका माधुरी मस्की,मरसकोल्हे होते.
श्री मरसकोल्हे यांनी पॅट परीक्षा बाबत सखोल माहिती दिली.
संचालन शिक्षक पालक संघाचे सचिव प्रा बाळू उमरे यांनी केले तर आभार प्रदर्शन, सहसचिव श्रीमती भारती घोंगे यांनी केले. सभेला शिक्षक व पालक उपस्थित होते.