ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी आ. सुभाष धोटेंच्या उपस्थितीत आवारपूर सर्कल काँग्रेसची बैठक

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

भद्रावती तालुक्यातील आवरपूर येथे काँग्रेस सर्कलची महत्वाची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे विशेष उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच परिसरातील जनतेच्या विविध समस्या, प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविणे, संघटनात्मक बांधणी व आगामी राजकीय दिशादर्शक कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

      या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, सेवा सहकारी संस्थेचे संचालक भाऊराव चव्हाण, डॉ. यशवंत राजुरकर, प्रा. आशिष देरकर, शैलेश लोखंडे, अभय मुनोत, सिद्धार्थ वानखेडे, राहुल बोढे, रामदास उरकुडे, अविनाश चौधरी, ज्योतिबा कुडवेकर, कल्पतरू कन्नाके, गौतम जुमडे, संघपाल खडसे, हारून सिद्दिकी, मनीष लोढे, मुरलीधर वानखेडे, शत्रुघ्न वाघमारे, हरिदास वावरे, कनिष्क ताकसांडे, धोंडू चौधरी, रमेश बोरकर, रमेश खाडे, अरविंद बोडे, अशोक उमरे, पुरुषोत्तम पाटील, राजू धोटे, बबन कन्नाके, रितिक शेंडे, नागेश रत्ने, सुभाष गोगले, सुधाकर कातकर, ईश्वर मोहुर्ले, उद्धव दिवे, केशव वानखेडे यांसह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये