ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा पोलीस स्टेशन येथे दि. ९/७/२०२३ रोजी कोरपना पोलीस स्टेशनच्या परिसरात कोरपणा पोलीस ठाणेदार खेकाडे साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सहा फौ राठोड, संजय शुक्ला, प्रभाकर जाधव, कुडवाले, देवकते, खोब्रागडे,अमर राठोड,भगवान, गणेश, वाघ, तसेच महिला पोलीस स्टॉप व पोलीस पाटील सर्व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये