ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री संत नरहरीनाथ महाराज संस्थान येथे स्वतंत्र दिन उत्साहात साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

श्री संत नरहरीनाथ महाराज संस्थान येथे महर्षी वसिष्ठ वेद विद्यालय, व श्री संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय च्या वतीने 79 वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला .

श्री जुगलकिशोर हरकुट यांच्या हस्ते परमपूज्य गुरुवर्य मोहननाथ महाराज पैठणकर यांच्या पावन सान्निध्यात राष्ट्रध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी महर्षी वेद विद्यालय, श्री संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय येथील अध्यापक, विद्यार्थी, संजय डोणगावकर, श्री संत नरहरीनाथ महाराज सेवा समिती चे सदस्य पंडितराव पाथरकर , प्रकाश अहिरे, रविंद्र मोहिते, व भाविक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये