ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आम आदमी पार्टी वर्धा शहर तर्फे बजाज चौक येथे श्रद्धांजली कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दोन जूलै ला सिंदखेड राजा जवळील समृद्धी महामार्गावर खाजगी बस या च्या अपघातात निरपराध लोकांचे प्राण गेले मी जबाबदार बस चालकाच्या चुकीने निरपराध लोकांना जीव गमवला, त्यांच्या साहानुभुती पर आम आदमी पार्टी वर्धा शहर कमेटी तर्फे काल संध्याकाळी सात वाजता बजाज चौक येथे श्रध्दांजली देण्यात आली घडलेल्या घटनेबद्दल चर्चा घडून आली अंबानी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मत मांडली यामध्ये खाजगी बस मालक,त्याचा ड्रायव्हर, संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई त्वरित झाली पाहिजे असे बोलण्यात आले. या वेळेस आम आदी पार्टीचे जिल्हाप्रमुख प्रमोद भोमले, वर्धा शहर प्रमुख मंगेश शेंडे,जिल्हा सचिव अतुल तिडके, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद भोयर, प्रमुख उपशहर प्रमुख शाहरुख पठाण,शहर मीडिया चे खालीद खान,जिल्हा मीडिया सेल प्रमुख प्रवीण कलाल, तुळशीदास वाघमारे प्रकाश भोयर, देवानंद चौधरी, ईश्वर गायकवाड, युवा आघाडी मयूर राऊत, नितीन झाडे,प्रकाश भोयर,विक्रम रोकडे आणि नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये