ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

झाड पडून दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू

जिल्ह्यात वादळी वारा व पावसाने थैमान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         चंद्रपूर जिल्ह्यात सध्या सर्वत्र वादळी वारा व पावसाने थैमान घातले आहे. ९ जून रोजी चंद्रपुरात आलेल्या वादळी पावसात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

  ५२ वर्षीय एकनाथ अनिल कुमरे राहणार नवीन सीनाळा असे मृतकाचे नाव आहे. सायंकाळच्या सुमारात अचानक चंद्रपूरच्या वातावरणात बदल झाला काही क्षणात वादळी वारा व पाऊस सुरू झाल्याने नागरिकाची पळापळ सुरू झाली होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये