ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त लेखापाल प्रभाकर लताड यांचे निधन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा पंचायत समितीचे सेवानिवृत्त लेखापाल प्रभाकर मुरलीधर लताड यांचे वयाच्या 80 व्या वर्षी अल्पशा आजाराने दिनांक 3 जून रोजी दु खद निधन झाले.

मृत्यु पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी दोन भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी सर्वच स्तरातील नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये