ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कूल देऊळगाव राजाचा निकाल 96.90 टक्के

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कूल देऊळगाव राजा चा 10 वी चा निकाल 96.90 टक्के लागला आहे,323 विद्यार्थी परीक्षेस बसलेले होते त्यापैकी 313 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

प्रथम क्रमांक कू किर्ती नारायण पावले 95.60 टक्के, द्वितीय क्रमांक ओमकार कैलास पाटील 94.40 टक्के, तृतीय प्रतिक संदीप डुकरे 91.80 टक्के, चतुर्थ क्रमांक कार्तिक ज्ञानेश्र्वर वाघ 89 टक्के, पाचवा क्रमांक ओम रमेश ईलग 88.40 टक्के याने पटकाविला आहे.

उर्दू माध्यम मधून प्रथम क्रमांक अयमन सहर सादिक शाह 85.80,द्वितीय क्रमांक मोहम्मद साहिल मोहम्मद इरफान 78.20, तृतीय क्रमांक मदीहा अंजुम मोहम्मद रफिक 77.40 टक्के यांनी पटकाविला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रशासक अरुण मोकळं,मुख्याध्यापक, तथा शिक्षकानी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये