गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवळी येथे जुगार रेड करून १० लाख ६ हजारावर मुद्देमाल जप्त

एकूण १५ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 02.08.2023 रोजी CIU टीम नी देवली येथे जुगार रेड केला असून 10,06,730/- चा मुद्देमाल जप्त केला आहे. पो.स्टे.देवळी  अप क्र . /23 कलम 4, 5 म.जू. का. आरोपी – 1) मिलिंद मधुकर देशमुख वय 45 वर्षे रा. Deoli 2) शाहरुख खान मेमनखान पठाण वय 30 वर्षे रा. शिवनगर वर्धा. 3) नितेश भास्कर राखले वय 33 वर्षे रा. अशोकनगर वर्धा 4) किरण अशोक कोल्हे वय 32 वर्षे रा. रामनगर वर्धा
5) शेख आसिफ शेख मेहबूब वय 40 वर्षे रा. फुलफैल वर्धा 6) योगेश रामकृष्ण झाडे वय 36 वर्षे सेलू घोराड
7) विकी अशोक श्रीरामे वय 32 वर्षे रा. सींदी मेघे वर्धा 8) विशाल अर्जुन सोयाम वय 28 वर्षे रा. इंदिरा नगर वर्धा 9) अल्केश शंकर फुलझेले वय 34 वर्षे रा. पंचशील नगर पुलगाव 10) चिन्मय भीमराव पुसदकर वय 21 वर्षे रा. नाचणगाँव 11) यश अशोक चौधरी वय 27 वर्षे पुलगाव 12) परमजितसिंग गुरुदेवसिंग बोपरथ वय 27 वर्षे रा. पालीवाल नगर बुट्टीबोरी 13) गुरुसेवक जसवंतसिंह उप्पल वय 31 वर्षे रा. पालीवाल नगर बुट्टीबोरी 14) शेखर नारायण वानखेडे वय 44 वर्षे देवळी 15) विक्की किशोरराव पाटणकर वय 32 देवळी यांचेसह

मुद्देमाल – 1) नगद रक्कम 3,05,930/- 2) ताश पत्ते किँमत 100/- 3) एकूण 15 अँड्रॉइड मोबाइल फोन व 1 की पॉड मोबाइल फोन किँमत 2,00,700/- 4) dzire कार न MH 31 FU 3632 किंमत 5,00,000/- असा एकूण जु.किंमत 10,06,730/- चा माल. गुन्हा नोंद व पुढील कार्यवाही करीता एकूण 15 आरोपी व मुद्देमाल पीएसआय कांबळे व स्टाफ पो.स्टे देवळी यांचे ताब्यात देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये