ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शांततापुर्ण वातावरणात विधानसभा निवडणुक पार पाडण्यासाठी लाॅग रुट मार्च आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

शांतता पुर्ण वातावरणात विधानसभा निवडणुक पार पाडण्यासाठी, मा.पोलिस अधीक्षक अनुराग जैन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनात वडनेर पोलिस स्टेशनचे ठाणेदार लक्ष्मण लोकरे, पोलिस उपनिरीक्षक पंकज हेकड आणि पोलिस उपनिरीक्षक यशवंत गोहत्रे, 15 पोलिस अंमलदार तसेच इंडो तिबेटीयन बॉर्डर ऑफ पोलिस पथक चे 4 अधिकारी आणि 30 जवान (आयटीबीपी)असे संयुक्तरीत्या लाॅग रुट मार्च आयोजन पूर्ण वडनेर गावात तसेच पोहना गावात आज दिनांक 07/11/2024 रोजी सायंकाळी 16.00 ते 18.00 वाजता करण्यात आले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये