ताज्या घडामोडी

भूषण फ़ूसे यांची कोरपणा मध्ये रोडशो मध्ये नागरिकाची चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

संभाजी ब्रिगेड पक्षाचे अधिकृत उमेदवार भूषण फुसे यांची कोरपणा बस स्टॅन्ड ते बाजारवाडी पर्यंत रोडशो दारे प्रचार करण्यात आला त्यावेळी कोरपना बाजार मध्ये येणारे खेडोपाड्यातील नागरिकांनी रोडशो मध्ये भूषण फुसे यांना पाहण्याकरिता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली तसेच नागरिकांना संवाद साधताना जर मी निवडून आल्यास कसलीही मी रॅली काढणार नाही व प्रथम पहिल्याच दिवशी कोरपणा तालुक्यात असलेले दालमिया मनिगड अंबुजा फॅक्टरीमध्ये 80 टक्के कोरपणा तालुक्यातील प्रथम माझ्या भूमिपुत्रा नाच नोकरी देण्यात यावे व प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ॲम्बुलन्स देण्यात येईल.

कोरपना येथे अजून बस स्टॉप नाही स्टेट बँक नाही असे अनेक मुद्द्यावर भूषण फुसे यांनी नागरिकास सांगितले त्यावेळी मोठी प्रमाणात नागरिकाची मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यानंतर वनसडी येते सभा घेण्यात आली त्यावेळी सुद्धा वनसडितील नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये