ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महसूल सहाय्यक संजय सोनवणे यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

तहसील कार्यालय सिंदखेड राजा येथे अभिलेख विभागात कार्यरत असलेले महसूल सहाय्यक संजय सोनवणे यांचा त्यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल नुकताच पत्रकार भगवान साळवे व एस पी शिंगणे यांनी सत्कार केला.

अभिलेख विभागात नेहमीच गर्दी असते या विभागात कामानिमित्त येणारा प्रत्येक नागरिक समाधानी होत बाहेर पाडताना दिसतात. कामे वेळेवर होत असल्याचे दिसून येत आहे. संजय सोनवणे यांच्या कर्तव्य दक्ष ते मुळे व उत्कृष्ठ काम करत असल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये