ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

त्या दहशतवादी हल्येखोरावर कठोर कारवाई करा _ शिवसेनेची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्येखोरानी भ्याड हमला करुण निरपराध हिंदू पर्यटकांना ठार केले, व काही जखमी झाले आहेत, ही घटना अतीशय निंदनीय असून, आतंकवादी हल्लेखोरावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना च्या वतीने करण्यात आली आहे, या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले,याप्रसंगी माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर दीपक भाऊ बोरकर उपजिल्हाप्रमुख अनिल चिते तालुकाप्रमुख सुदाम भाऊ काकड. सहसंपर्क प्रमुख गोपाळ भाऊ व्यास शहर प्रमुख सलीम पठाण,पूजाताई खांडेभराड,अमोल काकड अभय दिडहाते. कृषी उत्पन्न बाजार समिती अतिश खरात. युवा सेना शहर प्रमुख राजेश सपाटे.शिवसेना उपशहरप्रमुख जावेद भाई उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये