ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बस स्थानक देऊळगांव राजा येथे चक्का जाम आंदोलन
एस टी महामंडळाने केलेल्या भाडेवाढी विरोधात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने एस टी महामंडळाने केलेल्या भाडेवाढी विरोधात स्थानीक बस स्थानक परिसरात “चक्का जाम” आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेना चे पदाधिकारी
बद्रिभाऊ बोडखे -उपजिल्हा प्रमुख.महेद्रदादा पाटील तालुका प्रमुख,सिं,राजा.सिद्धेश्वर आंधळे उपजिल्हा प्रमुख युवासेना
शहर प्रमुख अजय शिवरकर उप ता,प्रमुख.अविनाश डोईफोडे.माजी न,प,उपाध्यक्ष पवन गोवींदराव झोरे.
उपशहर प्रमुख.मोहन खांडेभराड.मा. युवासेना तालुका प्रमुख,राजीव नागरे.युवासेना उप ता,प्रमुख नागेश पर्हाड
तसेच अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्ता व भाडेवाढ विरोधात असलेले सामान्य नागरीक यांची उपस्थिती होती.