Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

राज्य रस्ता सुरक्षा अभियान

सर्व विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा बाबत मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 16.1.2025 रोजी 36 राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत #फिनिक्स अकॅडमी वर्धा येथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आरटीओ विभाग किंवा वाहतूक विभाग यांनी चलान देऊन अपघात कमी होणार नाही यासाठी “भविष्यातील पिढीची मानसिकता बदलणे” गरजेचे आहे याबाबत प्रबोधन करण्यात आले.

           सदर कार्यक्रमास पावर पॉइंट प्रेझेंटेशन व रस्ता सुरक्षा ॲनिमेशन व्हिडिओ द्वारे विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात संभाषण करण्यात आले. सदर कार्यक्रमास सुमारे १५० विद्यार्थी व संचालक श्री कराळे सर तसेच इतर प्रशिक्षक हजर होते.

       सदर कार्यक्रम मा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती मेढे मॅडम व मा.सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री अनासने सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर वाहन निरीक्षक श्रीमती कवळे मॅडम व समोवानि राहुल ढोबळे यांनी पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये