Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

वर्धा जिल्हा कबड्डी संघ राज्यात द्वितीय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

    अमरावती जिल्हा येथील नांदगाव पेठ येथे आयोजित 51 विदर्भ ज्युनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा मध्ये वर्धा जिल्हा कबड्डी संघांनी उपविजेतेपद मिळविले नांदगाव पेठ येथे दिनांक 29 नोव्हेबर ते 1 डिसेंबर पर्यंत विदर्भ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धेमध्ये 15 पुरुष संघ व 15 महिला संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये वर्धा जिल्हा पुरुष कबड्डी संघांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये द्वितीय स्थान प्राप्त करून वर्धा जिल्ह्याचे नावलौकिक केले या यशाचे श्रेय खेळाडूंनी आई-वडील व वर्धा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री महेश भाऊ ठाकूर व सर्व सदस्यांना देण्यात आले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये