Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नवनिर्वाचित युवा आमदार मनोजभाऊ कायंदे यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिग्गज उमेदवारांना पराभूत करत युवा चेहरा म्हणून मतदार संघातील जनतेने त्यांना भरघोस मतांनी निवडून आणल्याबद्दल मनोज कायंदे यांचे विशेष अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीसाठी सर्व मित्र मंडळीतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी त्यांना भावी राजकीय,सामाजिक वाटचाली करीता सदिच्छा दिल्या. यावेळी बंडूभाऊ झोरे, शांतू भाग्यवंत,अफसर भंडारी,गजानन राऊत,भालेराव यांच्यासह अनेक मित्रमंडळी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये