ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेड राजा मतदार संघामध्ये 17 उमेदवार रिंगणात 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सिंदखेड राजा मतदार संघामध्ये आज 18 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता 17 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत

अंतिम 17 उमेदवार पुढीलप्रमाणे

1) डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

पक्ष = नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार

2) मनोज देवानंद कायंदे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

3) खेडेकर डॉ शशिकांत नरसिंगराव

पक्ष =शिवसेना

4) सविता शिवाजी मुंढे

पक्ष =वंचीत बहुजन आघाडी

5) सुरेश एकनाथ गुमटकर

पक्ष = जनहित लोकशाही पार्टी

6)दत्तात्रय दगडू काकडे

पक्ष =अपक्ष

7)सुनील पतींगराव जाधव

पक्ष =अपक्ष

8) गायत्री गणेश शिंगणे

पक्ष =अपक्ष

9) दत्तू रामभाऊ चव्हाण

पक्ष = अपक्ष

10)  बाबासाहेब बन्सी म्हस्के

पक्ष = अपक्ष

11)  सुधाकर बबन काळे

पक्ष = अपक्ष

12)  भागवत देविदास राठोड

पक्ष = अपक्ष

13) कुरेशी जुनैद रौफ शेख

पक्ष =अपक्ष

14) अ. असिफ अ. अजीज

पक्ष = अपक्ष

15) विजय पंढरीनाथ गवई

पक्ष = अपक्ष

16) रामदास मानसिंग काहाळे

पक्ष = अपक्ष

17) सय्यद मुबीन सय्यद नईम

पक्ष = अपक्ष

यांचा समावेश आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये