ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हॉटेल समोरून मोटारसायकल चोरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील चहा फुकरे हॉटेल समोर ठेवलेली फिर्यादी विकास संतोष थोरवे रा झोटिंगा यांची हिरो कंपनीची मोटारसायकल क्रं MH 28 BD 3615,(किंमत 30000 रूपये)अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याची घटना 27 ऑक्टोंबर रोजी रात्री 8.30ते 10 च्या दरम्यान घडली.

फिर्यादी थोरवे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद गवई करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये