ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना या संबंधाने पोलिस स्टेशन देवळी येथे रुट मार्च

देवळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रविंद्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रुट मार्च

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक रोजी विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये म्हणून यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून देवळी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी आज दिनांक रोजी 24 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान देवळी टाऊन येथे रुट मार्च घेण्यात आला. देवळी शहरामध्ये परिभ्रमण करुन 5 वाजुन 40 मिनिटांत रुट मार्च समाप्त करण्यात आला.

यावेळी रुट मार्च मध्ये सहभागी असलेले अधिकारी पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे पोलिस स्टेशन देवळी येथील PSI अश्विन गजभिये, PSI विशाल डोणेकर, PSI राजीव सोनपितरे, PSI कल्पेश मगरे आणि पंधरा अंमलदार तसेच SSB (सीमा सुरक्षा बल) पथकाचे एक अधिकारी व 15 जवान सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये