Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भद्रावती येथे संपूर्ण गोंडीयन आदिवासी विर-विरांगणा जयंती सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अतुल कोल्हे

      गोंडी धर्मीय आदिवासी बहुउद्देशीय संघटना, भद्रावती तर्फे दिनांक २५रोज बुधवारला सकाळी १० वाजता स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल येथे संपूर्ण गोंडीयन आदिवासी विर-विरांगणा जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्ताने मुठपुजेसह विवीध धार्मिक तथा प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय भिमालपेन पेनठाणा तहसील कार्यालय भद्रावती येथुन गोंडराजे महात्मा रावण मडावी यांच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

रात्रोला आदिवासी गोंडी पारंपरिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला संपूर्ण आदिवासी बांधवांनी ऊपस्थीत राहण्याचे आवाहण गोंडी धर्मीय आदिवासी संघटना भद्रावती यांचे तर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये