ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री माॅ सप्तश्रृंगी मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या वतीने इंजापूर येथे भव्य महाप्रसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक रोजी 3 ऑक्टोबर 2024 रोजी नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली असून संपूर्ण देशभरात दुर्गा देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येत असते यानिमित्ताने वर्धा जिल्हा इंजापूर गावात पेट्रोल पंप समोर दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली असून म्हणून यानिमित्ताने दिनांक 8/10/2024 पासून 10/10/2024 पर्यंत श्री माॅ सप्तश्रृंगी मंडळाच्या नवरात्र उत्सवाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी माॅ सप्तश्रृंगी देवी माता व दुर्गा देवीची पूजा श्रीमती बेबीबाई सावरकर संतोषी नरेश सावरकर नरेश सावरकर मंगेश सावरकर मंथन सावरकर झानिशा सावरकर वेदांत सावरकर यांच्या हस्ते करण्यात आली असून मग महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरवात करण्यात माॅ सप्तश्रृंगी मंडळाचे उपस्थित असलेले कार्यकर्ते यांच्या हस्ते महेश आगे मनोज चौधरी सागर बारहाते प्रविण सातपुते पवन भोयर पवन नक्षिणे पंकज तिवारी ओम तिवारी ब्रिजेश सिंह विजय सिंह रोहित जाधव कैलास ठाकुर अविनाश नागदेवे अतुल बारहाते नवीन भारती सोहम लाखडे यांनी देवीचे असलेले भक्त लोकांना महाप्रसाद देऊन देवीच्या महाप्रसादाच्या कार्यक्रम साजरा करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये