ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिस स्टेशन वर्धा शहराने पुलफैल येथे प्रो रेड

एकूण 1 लाख 29 हजारावर मोहयाचा मुद्देमाल केला नष्ट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 24/9/2025 रोजी सकाळी 6 ते 6.50 च्या दरम्यान पोलिस स्टेशन वर्धा शहर येथील शासना तर्फे फिर्यादी नामे पोलिस उपनिरीक्षक गिताजंली गारगोटे व पोलिस हवालदार सुहास चांदोरे व दारुबंदी विभागाचे पथक यांनी पुलफैल येथे आरोपी नामे पप्पू सत्यजित पाटनकर यांच्या घरी प्रो रेड करून 1,29,100/- रुपयांचा मोहाचा मुद्देमाल नष्ट करण्यांत आला व आरोपी नामे पप्पू सत्यजित पाटनकर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या वर पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपराध क्रमांक 143/25 कलम 65 बि.सी.एफ.ई.म.दा.का.दाखल करण्यात आला असून ही कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अनुराग जैन वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन वर्धा शहरचे पोलिस निरीक्षक अनिल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक गिताजंली गारगोटे पोलिस हवालदार सुहास चांदोरे पोलिस हवालदार सचिन भारशंकर पोलिस अंमलदार नवनीत वानखेडे व पोलिस शिपाई मनोज काळपुरे यांनी केलेली आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये