ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक शामराव झाडे यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथील माजी विद्यार्थी सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक.शामराव सुर्यभानजी झाडे (वय ६२) यांचे ब्रेन हॅमरेज मूळे शुअरटेक हाॅस्पिटल धंतोली नागपूर येथे ८ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजता निधन झाले.

अंत्यसंस्कार दि.९ ऑगस्ट ला सकाळी उमरेड येथे शोकाकुल वातावरणात पार पडले दिवंगत एस.एस.झाडे उर्फ दामू झाडे यांचे मागे पत्नी अरूणा आणि दोन मूले अभिजित व भूषण तथा मोठा आप्त परिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये