ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिमूर एज्युकेशन सोसायटीच्या कर्मचारी सहकारी पतसंस्थाची कार्यकारणी गठीत

चांदा ब्लास्ट

चिमूर एज्युकेशन सोसायटी चिमूर च्या कर्मचारी पटसंस्थेची निवडणूक होऊन संचालक मंडळ निवडून आल्यावर दिपक तिवाडे ची अविरोध निवड करण्यात आली.

उपाध्यक्ष जीतेश मेश्राम, सचिव निशीकांत मेहरकुरे, खजिनदार बालाजी ढाकुनकर, सदस्य संतोषकुमार कडुकर, गणेश गावंडे, सुनील धारणे, विनोद चोथले, सुरेंद्र ईनवाते, वैशाली मुन,जनाबाई चौधरी ची निवड झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये