ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तहसीलदार कोरपना यांच्या नेतृत्वात महसूल पथकाची मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना तालुक्यातील मागील काही दिवसापासून अनेक अवैध्य रीती वाहतूक धारकावर कारवाही सुरू असताना सुद्धा अनेक ट्रॅक्टर हायवा धारकाकडून महसूल अधिकारी कर्मचारी कार्यालयात असण्याचा फायदा घेत भर दिवसा नदीपात्रातून रेती उत्पन्न करण्याचा धाडस करतात अशा मुजोर वाहतूक धारकावर 6 मार्च रोजी दुपारच्या सुमारात ३ वाजता दरम्यान गुप्त माहितीच्या आधारावर मौजा पारडी येथील वैनगंगा नदी घाटावर तहसीलदार कोरपना यांच्या नेतृत्वात महसूल पथकाने धाड टाकून बालाजी बिल्डर्स कंपनीचे अवैधरित्या उत्खनन करताना 1 हवा 1 पोकलान जप्त करून तहसील कार्यालय कोरपना येथे जप्त करण्यात आले.

यावेळी तहसीलदार पी.एस.व्हटकर,बुराडे,व्ही,एम मडावी तलाठी,पि.बी.कम्मलवार तलाठी,ए.ए.गोसाई तलाठी, तसेच ड्रायव्हर नागोसे व शिपाई सलीम शेख यांनी कारवाई पूर्ण केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये