सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदुर येथे जागतिक योग दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक डोईफोडे
सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदुर तालुका कोरपना जि चंद्रपूर येथे आज शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी ठीक साडे सहा वाजता 11 वा जागतिक योग दिनी योग साधना कार्यक्रम आयोजित करण्यात आला ,यामध्ये योग साधना आसने यांचे मार्गदर्शन विद्यालयातील सेवा निवृत्त शारीरिक शिक्षक मा श्री आर एस वासेकर सर यांनी विविध योगासने प्रात्यक्षिक करून उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील या योग आसने कृती कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
यामध्ये विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य श्री महेंद्रकुमार ताकसांडे सर , पर्यवेक्षक श्री राजेश मांढरे सर कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख श्री प्रशांत खैरे सर,प्रा दिनकर झाडे सर , प्रा अशोक सातारकर सर, प्रा जहीर सय्यद सर, प्रा नितीन सुरपाम सर, प्रा डॉ राजेश बोळे सर, श्री नामदेव बावनकर सर, सौ ज्योती चटप मॅडम, श्री कोंगरे सर, श्री गजानन बोबडे सर, श्री जीवन आडे सर, श्री बाळकृष्ण मरसकोल्हे सर, श्री किंनाके सर, श्री मुपिडवार सर, श्री डफाडे, कु गोपमवार मॅडम, प्रा.कोल्हे मॅडम, श्री लिलाधर मत्ते, प्रियंका उरकुडे,शशिकांत चन्ने, सीताराम पिंपळशेंडे तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.