ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आई-वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ कोरपना नगरीत भागवत कथा ऐकण्यासाठी तिसऱ्या दिवशी ही भाविकाची गर्दी

भागवत कथा ऐकण्यासाठी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विजयराव बावणे यांनी केले 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रमोद गिरडकर

जि.म.स बँकेचे संचालक विजयराव बावणे यांच्या आई वडील,काका,आत्या मामा,बहीण,यांच्या स्मृति प्रित्यर्थ दुर्गा माता मंदिर समोरील पटांगण कोरपना येथे भागवत चार्य बालयोगी श्री स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज लहरी बाबा संस्थान मधापुरी,ता, मुर्तीजापुर जिल्हा अकोला यांच्या संगतेमय श्रीपत भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्त्याचे पहिल्या दिवशी कोरपणा बस स्टॉप पासून ते दुर्गा माता मंदिर कोरपना पावतो कलश यात्रा मध्ये महिलांनी व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता.

तसेच भजन स्पर्धा यांनी सुद्धा सहभाग घेतला होता पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी व तिसऱ्या दिवशी ही बाहेर गावातील नागरिक व गावातील नागरिकांनी भागवत कथा ऐकण्यासाठी महिला व पुरुष व बालगोपाल भागवत कथा ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये