ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राळेगाव येथे दुर्गा मंदीरात वास्तुशांती कार्यक्रम

विधानसभा प्रमुख रविंद शिंदे यांची उपस्थितीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

तालुक्यातील राळेगाव येथील कस्तुरबा दुर्गा महिला मंडळ यांनी लोकवर्गणीतुन दुर्गा मंदीर बांधकाम केले. दुर्गा मंदीर वास्तुशांती कार्यक्रमास शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या हस्ते उपस्थितीत पार पडले.

याप्रसंगी दुर्गा मंदीर वास्तुशांती कार्यक्रमास मंडळाच्या अध्यक्षा कांता बोढाले, सचिव सविता जरीले, माधुरी खामनकर, कलावती चटपल्लीवार, सुनिता बोढाले, अनिता चटपल्लीवार, वंदना सलामे, संजीवनी आगलावे, मिनाबाई कुमरे, वंदना ताजणे, उषा टोंगे, वर्षा देवतळे, रेखा ताजणे, प्रियंका खामनकर, उपसरपंच प्रमोद आवारी, पोलीस पाटील दिवाकर ढोले, रमेश थेर, शंकर बोदाडकर, दत्तु खामनकर, लक्ष्मण देवतळे, गंगाधर चटपलीवार, विजय बोढाले, सुभाष चटपल्लीवार, अनिल तिखट, सुनिल खामनकर, सुनिल थेरे, हेमन्त खामनकर आदी गणमान्य गावकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये